Thursday, August 06, 2009

पैसा ये पैसा ....


काही वर्ष झाले एक गोष्ट माला वेळो वेळी खटकत आली आहे आणि आज पुन्हा खटकली..
तसा माझ्या या पोस्ट मधे म्हटल्या प्रमाणे मी कधी लोकांचा विचार करत नाही, पण आज जरा म्हटला करून बघवा.
कुठल्याश्या वेबसाइट वर कुठल्यातरी software professionals ने केलेल्या घोळा बद्दल बातमी होती.. बातमी तशी चांगली नव्हती, तर त्या बातमी ला येणार्या कमेंट्स वाचल्या तर बातमी बद्दल तर सोडाच पण एकुण software professionals हे किती वाईट अणि माजलेले प्राणी आहेत अणि त्यांचा माज हा किती प्रमाणात समाजाची हानि करतो आहे अणि आपली मराठ्मोळी संस्कृति अस्तास कशी येत आहे, यांना भरपूर पैसे मिळतातम्हणुन हे लोक माजतात अणि गाड्या काय उडवतात, मॉल्स मधे पैसे काय उडवतात, उड़वा उडावी ची उत्तर कायदेतात :P,(बराच उड़ताय ) वगेरे वगेरे कमेंट्स वाचायला अणि बर्याच वेळा ऐकायला मिळतात... तसे काही माजले असतीलही पण ठीके यार कुठली पीढी अशी झाली आहे की ज्यांना त्यांचा काळ झेपला॥ हिटलर ही गाँधी'न च्याच पिढितल..

खर पाहता हे कमेंट्स कराणार्यानचे पण कोणी तरी या IT profession मधे असतीलच, त्यांचा झालेला बर हे दिसत नसावा कदाचित... कुणास ठाउक... हे दर वेळी खर असेलच असा नाही पण माला यालोकांची mentality कळत नाही.
अरे बाबा आमची चुक आहे का की आम्हाला एवढा (जो काय असेल तो... आता तुम्ही त्याला जास्त म्हणता... तसा आम्हाला तो कमीच वाटतो॥ हा माज नव्हे :प) पगार मिळतो आहे....
आता जगाचा नियमच आहे "जो ज्यादा बिकता है उसका दाम भी ज्यादा चुकाना पड़ता है", सद्य परिस्तिथि अशीआहे की आहे जरा डोक्याला भाव... जो उत्तम वापरतो त्याला चांगले मिळतात जो नाही वापरत तो पडतो तसाच.. तसा Darwin च्या evolution theory सारखाच आहे... एके काळी म्हणे mechanical engg ची चलती होती तेव्हात्यांच्या आधीच्या पिढीने हेच केले असावे कदाचित.. कुणास ठाउक... कदाचित पुढल्या पीढी ला काहीतरी नविनसापडेल अणि तेव्हा त्यांना ही त्या वेळी प्रमाणे चैनित रहता यईल एवढा पगार मिळेल.. अणि अत्ता जी माजलेलेम्हणुन संबोधले जात आहेत ते उद्या कदाचित संपूर्ण बदला घेतील अणि तासाचा पुढे चालत राहिल...
चलायाचाचअसा म्हणुन पुढे चालत रहायचा अणि काय....
अरे बाबा तुम्ही एक विसरता आहात जेव्हा असा म्हटला जाता की IT वाल्यांना एवढा पगार वगेरे वगेरे.. तेव्हा हा पण विचार करा की बाबा हे लोक काम काय, किती, केव्हा, केवढा वेळ, कसा करतात.. का यांना एवढापगार दिला जातो..
सगलेच लोक काही IT वल्यां बद्दल असा विचार करतात अस नाही बरेच लोक हे सगळ समजुन ही आहेत.. पणकाय आता.. चलायाचाच....
हे अणि अशेच काही विचार डोक्यात घोळत होते , म्हणुन म्हटला जरा उतरवून टाकावा एखाद्या पानावर... तसा माला कोणा बद्दल काही राग नाही की लोभ नाही.. पण जरा वाटला लिहावासा म्हणुन..

बाकी सर्व क्षेम...
चुक भूल देणे घेणे,
आपलाच
~सभ्तर्ष~

6 comments:

  1. hehe ekandarit IT wale mhanje saglech mazlele nastat, ata mazyasarkhe tyala apwad astil :D

    Mala matra maja ali ha marathitla tuza blog wachayla karan far rare cases ahet...mi hyala barech topic suggest kele pan "Personal" navache zakan laun tyane mala laath marli... :D ..aso..

    waiting for new one...
    Kaludet jara happenings tumchya ayushyatlya ...personal hi chaltil ;)

    ReplyDelete
  2. एकदम बरोबर मित्रा. सकाळ मध्ये दोन दिवासपूर्वी एक लेख होता. तो आय टी चे लोक कसे जास्त (?) पगार खात आणि स्वच्छंदी जीवन जगत माजले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती कशी वाढीला लागली आहे या बद्दल होता. वानगीदखल नुकत्याच झालेल्या 4-5 हत्यांची उदा दिली होती त्या थोर लेखिकेने. अरे करोड आय टी मधल्या 4-5 लोकांनी गुन्हे केले म्हणून पूर्ण आय टी ला बदनाम करायचे? आणि आम्ही जर थोडे पैसे खर्च केले तर त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालनाच मिळेल. पैसे असून जर का खर्च करायचे नाहीत तर काय चुलीत घालायचेत?

    ReplyDelete
  3. kuthlyashya batmichi link dya

    ReplyDelete
  4. खरंय, हिथेच एका ब्लॉग वर विंदा करंदी करांच्या ओळी इथे किती चपखल बसतात बघा,
    उंची कुणाची वाढते इतरांचा करूनि हेवा
    श्रेय ज्याचे त्यास द्यावे एव्हढे लक्षात ठेवा ।

    ReplyDelete
  5. kuch to log kahenge...
    logo ka kam hai kahna.. ;-)

    ReplyDelete
  6. khup diwasanni comments la uttar detoy jamalach nahi.. kshama.. :)
    satish,
    are mitra ugichach kashavarahi lihit basanyaat point nahi.. suchala ki takato.. sadhya suchatay kahitari.. baghu poorna suchala ki lihito.. tula kalavinach..

    pappu,
    barobar ahe tuza.. chalayachach.. asa mhanun sodun dyave.. ani kahi nahi..

    sadhak,
    tya batamila muddamunach link nahi kelela..

    aasha,
    va.. kiti chaan ooli ahet.. dhanyavaad ..

    mohsin,
    agadi barobar bagh :)

    ReplyDelete