Tuesday, August 17, 2010

वो जब याद आये..बोहोत याद आये..


तसा आजचा दिवस नेहमी सारखाच सुरु झाला..

दुपारी डब्बा खायला म्हणून floor च्या बेहर आलो तर बाहेर पाहिलं कि मस्त पाऊस पडून गेला होता.. आणि typical श्रावण महिना वातावरण होता..
डब्बा खाल्ला आणि परत आलो, खिडकी बाहेर पाहिलं.. छान पाउस पडून गेल्या नंतरचा ऊन पडलं होतं.. 
प्रतिक ची खूप आठवण आली.. तो जेव्हा ATN मध्ये होता तेव्हा आम्ही अश्या वातावरणात नेहमी walk ला किव्वा चहा प्यायला जायचो.. त्याचं आणि माझा या बाबतीत नेहमीच एकमत होता कि अश्या वातावरणात office मध्ये बसून काम कारणं हा गुन्हा आहे.. 
मग मला त्याची, राहुल बापट, सोनाल ची खूप आठवण येऊ लागली.. सोनाल माझा manager..आमचा संभाषण कुणी ऐकलं असता तर कुणीच असं म्हणाला नसता कि तो माझा manager आहे.. तो होता तेव्हा कित्तेक वेळा आम्ही बाहेर जायचो.. 
कधी चहा, कधी पान .. पण आज कोणीच नव्हता office मध्ये.. 
मग अश्यावेळी काय करावा म्हणून गाडी काढली.. एकटाच आमच्या पान वाल्या कडे गेलो.. आमचा नेहमीचं पान खाल्ल... परत निघालो... आणि तेवढ्यात रिमझिम पाऊस सुरु झाला.. आणि तसाच भिजत office ला आलो..
छान वाटलं..
प्रतिक शी तसा रोजच online बोलणं होता पण सोनाल शी बरेच दिवस झाले contact नव्हता म्हणून मग त्याला फोने केला.. थोडा बोललो.. चांगला वाटलं....
आता हा दिवस नेहमी सारखा राहिला नव्हता . 


चूक भूल देणे घेणे..
~सभ्तर्ष~ 

1 comment:

  1. च्या माईला ... सेंटी कश्याला करतो साल्या ... इथ तर civilization नाही आहे ... जे लोक आहेत ... ते पण साले भिकारडे आहेत ... खरच ... खुप आठवण येते AT ची ...

    ReplyDelete